1. ‘2019 ATP वर्ल्ड टुर फायनल्स’ या स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले?
स्टेफॅनोस सित्सिपास
2. कोणती व्यक्ती ‘इटालियन गोल्डन सॅन्ड आर्ट पुरस्कार’ जिंकणारा पहिला भारतीय आहे?
(A) सुदर्शन पटनाईक
3. कोणत्या ठिकाणी भारतीय भूदलाचा “सिंधू सुदर्शन सराव” आयोजित जाणार आहे?
(A) राजस्थान
4. कोणत्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघाच्या (AIBA) प्रथम क्रिडापटू आयोगाचे सदस्य म्हणून निवड झाली?
सरिता देवी
5. मुलींच्या श्रेणीत डोळे बांधून रोलर स्केट्सने आणि जलद गतीने मीटरसाठी नवीन गिनीज विक्रम कोणी रचला आहे?
B) ओजल सुनील नलावडे
=====
6. कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग परिषद आयोजित करण्यात आली?
B) म्हैसूर
=====
7.आधुनिक मराठी कवितेचे जनक कोणाला म्हणतात?
केशवसुत
======
8. मराठी नवकवितेचे जनक कोणाला म्हटले जाते?
A)बा. सी. मर्ढेकर
======
9. सन १८५० साली _____येथे बिनतारी संदेश वाहन सुरु झाले?
C. दिल्ली -कोलकाता
====
10. बार्डोलीचा सत्याग्रह कोणत्या राज्यात घडला?
B. गुजरात
No comments:
Post a Comment