History And Geography GK Quiz - Nikhiljob

Post Top Ad

Wednesday, 27 November 2019

History And Geography GK Quiz

Mcq's Based History And Geography 

विषय = इतिहास आणि भूगोल प्रश्नसंच

never make a permanent decision based on temporary feelings
Img on Nikhiljob

1.कोणी संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा तयार केला? 1)A. डी.जे.केदार. 2)B. न. वि.पटवर्धन 3)C. धनंजयराव गाडगीळ. 4)D. श्री.वाकणकर
... Answer is D)
D. B, C, D

=====

2.गं. त्र्य.माडखोलकर १९४६ च्या यांनी मराठी साहित्य संमेलनात आपल्या संपूर्ण भाषणात संयुक्त महाराष्ट्रावर भर दिला.ते अधिवेशन कोठे पार पडले?
... Answer is B)
बेळगाव

====


3.मराठी साहित्य संमेलनात (१९४६) संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली तिचे सदस्य कोण होते? अ) केशवराव जेधे ब) द. वा.पोतदार क) श्री. शं.नवरे ड) शंकरराव देव
... Answer is B)
ब, क, ड
4.पृथ्वीचा आस हा कक्षा प्रतलाशी किती अंशाचा कोण करतो? A) विशाल कोन B) चौकोन C) काटकोन D) त्रिकोण
... Answer is C)
काटकोन5.पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणजे तो किती अंश कोणात किरते?
... Answer is B)
३६०
6.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात चिंतामणराव यांनी मराठीत भाषकांच्या एकीकरणाचा उल्लेख सर्वप्रथम केव्हा केला होता?
... Answer is A)
१९०८7. भाषावार प्रांतरचनेची मागणी पुढीलपैकी कोणी केली होती? अ) लोकमान्य टिळक ब) ग. त्र्य. माडखोलकर क) प्रबोधनकार ठाकरे ड) स.का.पाटील
... Answer is A)
अ, ब, क8. पृथ्वी स्वतःच्या असाभोवाती कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते?
... Answer is C)
पश्चिमेकडून पूर्वेकडे9. अपसूर्य स्थितीत पृथ्वी सूर्यापासून....?
... Answer is C)
जास्तीत जास्त अंतरावर असते10. खालीलपैकी शीतप्रवाह कोणते आहेत? अ) दक्षिण धृवीय प्रवाह ब) पेरू प्रवाह क) विषुववृत्तीय प्रतिप्रवाह ड) कलिफॉर्निया प्रवाह?
... Answer is A)
अ, ब, ड

No comments:

Post a comment

Post Top Ad