Marathi Grammar Test 07 - Nikhiljob

Post Top Ad

Monday, 25 November 2019

Marathi Grammar Test 07

Marathi Grammar Test For Mpsc, Talathi, Mahapariksha Portal, STI, ASO, PSI And Various Other State Service in Maharashtra.

 
Marathi Grammar Test 07 best quote on Nikhiljob
Quote On Nikhiljob1.' निर्मळ ' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
... Answer is C)
C. विसर्ग संधी


====

2.खालील पर्यायातून ' विमनस्क ' या शब्दासाठी योग्य पर्याय निवडा.?
... Answer is B)
B. उदास

=====

3. पालकवर्ग ' हा शब्द कोणत्या लिंगात येतो..?
... Answer is A)
A. पुल्लिंगी


====

4. 'भूतकाळ ' या शब्दाचा समास ओळखा.?
... Answer is B)
B. तत्पुरुष समास

====

5.' तुझे मुख कमळासारखे सुंदर आहे ' या वाक्यातील साधर्म्यसूचक शब्द कोणता आहे.?
... Answer is D)
D. सारखे

====

6.य य य य हे गण कोणत्या वृत्ताचे आहे?
... Answer is A)
A. भुजंगप्रयात


===

7.पुढीलपैकी कोणता शब्द प्रत्ययसाधित नाही?
... Answer is B)
B. पुकार

===

8.वेगळा पर्याय निवडा?
... Answer is B)
B. पुकार

===

9.वेगळा पर्याय निवडा?
... Answer is C)
C. अश्रू

===

10.चुकीचे ऐकणे यालाच काय म्हणतात?
... Answer is B)
B. अपश्रवन


No comments:

Post a comment

Post Top Ad