GK Test - Nikhiljob

Post Top Ad

Wednesday, 18 December 2019

GK Test

General Knowledge Test

stay hungry stay foolish
Quote on Nikhiljob


● Fast Tag नव्या वर्षात » टोल नाक्यावरील वाहनांची गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारने वन नेशन वन फास्टॅग योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. » राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टोल नाक्यांवर वाहनधारकांना मोठ्या रांगांचा सामना करावा लागत होता. या रांगा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या टोलनाक्यांवर फास्टॅगची योजना तयार केली होती. » ‘वन नेशन वन फास्टॅग’ असं या योजनेचं नाव आहे. टोलनाक्यांवरील सर्व मार्गिकांवर तर उर्वरित एकाच मार्गिकेवर रोख रक्कम भरण्याची सुविधा अंमलात आणली जाणार होती. » मात्र, फास्टॅगचा तुटवढा निर्माण झाल्यानं केंद्रानं फास्टॅग लागू करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. 


 आयसीसी पुरस्कर(महिला) २०१९:-
● सर्वोत्तम खेळाडू:- एलिसा पेरी (ऑस्ट्रेलिया)
● सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू:- :- एलिसा पेरी (ऑस्ट्रेलिया)
● सर्वोत्तम टी-२० खेळाडू:-आॅलिसा हिली (ऑस्ट्रेलिया)
● उद्योन्मुख खेळाडू :- चनि्दा सथिरुंग (थायलंड) 

1.‘FICCI इंडिया स्पोर्ट्स’द्वारे कोणाला 2019 सालाच्या उत्कृष्ट महिला खेळाडूंचा पुरस्कार देण्यात आला आहे?
... Answer is C)
C.राणी रामपाल
2.सपेनच्या ‘ला लिगा’ या फुटबॉल लीगचा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
... Answer is B)
B.रोहित शर्मा
3.‘स्पेस ऑस्कर 2019’ या कार्यक्रमामधील ‘सामाजिक उद्योजकता आव्हान’ कोणी जिंकले?
... Answer is A)
A.अभिलाषा पुरवार4.कोणत्या राज्याच्या पोलीसाने पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांना शोधण्यासाठी ‘ट्रॅकीया’ नावाचे सॉफ्टवेअर उपयोगात आणले?
... Answer is B)
B.हरयाणा5.पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय गंगा परिषदेची पहिली बैठक ____ येथे झाली.?
... Answer is B)
B.कानपूर6.2020 या सालाचा क्रिस्टल पुरस्कार कोणत्या व्यक्तीला दिला जाणार आहे?
... Answer is D)
D. दिपिका पादुकोण7.कोणत्या तंत्रज्ञान कंपनीने भारतात ‘सुनो’ अॅप सादर केले?
... Answer is C)
C. अॅमेझॉन8.महामार्गांद्वारे कमाई करण्यासाठी ‘इन्फ्रास्ट्रक्चर इनवेस्टमेंट ट्रस्ट’च्या स्थापनेसाठी कोणत्या संस्थेला केंद्र सरकारद्वारे अधिकृत करण्यात आले आहे?
... Answer is A)
A. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)9.कोणत्या खेळाडूने ‘BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2019’ या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटाचे विजेतेपद पटकवले?
... Answer is A)
A. केंटो मोमोटा10.कोणत्या राज्याच्या पोलीसाने पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांना शोधण्यासाठी ‘ट्रॅकीया’ नावाचे सॉफ्टवेअर उपयोगात आणले?
... Answer is B)
B. हरयाणा

No comments:

Post a comment

Post Top Ad