History And Geography GK Quiz 02 - Nikhiljob

Post Top Ad

Monday, 2 December 2019

History And Geography GK Quiz 02

Mcq's Based History And Geography 

विषय = इतिहास आणि भूगोल प्रश्नसंच 

 
History And Geography GK Quiz 02 on nikhiljob
Quote on Nikhiljob.१) अयोग्य जोडी ओळखा.
... Answer is D)
D. ४) नागपूर करार - १० डिसेंबर १९४८
२) त्रिराज्याचा प्रस्तावाविषयी योग्य विधान/विधाने कोणती? अ) मुंबई शहर व उपनगरे यांचे १६० चौ. कि.मी. विस्ताराचे स्वतंत्र राज्य असावे. ब) संपूर्ण गुजराती भाषिकांचे एकजिनसी राज्य असावे. क) मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्य असावे. ड) महाराष्ट्रात बेळगाव, कारवार,निपाणी,धारवाड यांचा समावेश असावा
... Answer is C)
C. अ, ब, क३) माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहीली.' ही लावणी कोणी लिहिली?
... Answer is C)
C. अण्णाभाऊ साठे४) इस्त्राईल चे प्रमुख प्राकृतिक विभाग कोणते ? अ) पश्चिम किनारपट्टी ब) मध्यवर्ती टेकड्या क) खचदरी. ड) दक्षिणेकडील वाळवंट इ) जॉर्डन नदी खोरे
... Answer is B)
B.अ, ब, क व ड५) अ) खचदरीची सर्वात जास्त खोली मृत समुद्राच्या दक्षिण भागात सेडोम येथे आहे. ब) इस्त्राईल मध्ये नेगेव्ह हा वाळवंटी प्रदेश दक्षिणेस आहे.
... Answer is C)
C.दोन्ही बरोबर6) १९५६ रोजी स्थापन झालेल्या द्विभाषिक राज्यात अनुक्रमे. पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा व सौराष्ट्र यांचे किती जिल्ह्यांचा समावेश होतो?
... Answer is A)
A.१०, ८, ५, १६7)मोरारजी देसाई यांनी मुंबईसह महाराष्ट्र निर्मितीला विरोध करताना पुढील कोणते वक्तव्य केले? अ) मी जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही ब) आकाशात चंद्र, सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही क) काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबईची जनता महाराष्ट्रात सामील होणार नाही ड) महाराष्ट्राला ५००० वर्षात मुंबई मिळणार नाही.
... Answer is B)
B. ब, क
8) मुंबई पुनर्रचना कायद्यातील तरतुदी ओळखा? अ) द्विभाषिक मुंबई राज्याचे १ मे १९६० पासून महाराष्ट्र व गुजरात असे दोन भाग करण्यात आले आहेत. ब) खानदेश मधील नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा हे गावे गुजरातमध्ये असावी
... Answer is A)
A) बरोबर ब चूक9)खालीलपैकी योग्य विधान ओळखा ? १) किबुत्स व मोशन हे दोन शेतावसाहतीचे प्रकार आहे २) किबुत्स व मोशन हे दोन शेत कामगाराचे गट आहे ३) किबुत्स व मोशन हे सामान्य वसाहती आहे ४) किबुत्स व मोशन इस्राईलच्या आदिवासी जमाती आहे
... Answer is A)
A) किबुत्स व मोशन हे दोन शेतावसाहतीचे प्रकार आहे


10) योग्य विधाने ओळखा. अ) किबुत्समध्ये लोकांचे गट एकत्र येऊन सरकारी जमिनीवर शेती करतात ब) मोशाव मध्ये लहान आकाराची जमीन असलेले शेतकरी एकत्र येऊन सहकारी तत्वावर शेती करतात.
... Answer is C)
C. दोन्ही बरोबर

No comments:

Post a comment

Post Top Ad