History And Geography GK Quiz 03 - Nikhiljob

Post Top Ad

Tuesday, 3 December 2019

History And Geography GK Quiz 03


History And Geography GK Quiz

 इतिहास आणि भूगोल प्रश्नसंच

History And Geography GK Quiz 03 on nikhiljob
Quote on Nikhiljob

१) भारतीय संघराज्यात हैदराबाद संस्थान..... वर्षी विलीन झाले?
... Answer is D)
D. १७ सप्टें.१९४८२) स्वामी रामानंद तीर्थ यांच्या विषयी अयोग्य विधाने ओळखा. अ) हे मूळचे हैदराबाद संस्थानाचे निवासी नव्हते. ब) त्यांचा जन्म कर्नाटक जिल्ह्यातील विजापूर जिल्ह्यात झाला क) त्यांचे मूळ नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर ड) त्यांचे शिक्षण गाणगापूर, सोलापूर, अमळनेर, पुणे येथे झाले
... Answer is D)
D. यापैकी नाही
३) स्वामी रामतीर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पीस ही संस्था कोणी स्थापन केली?
... Answer is A)
A. स्वामी रामानंद
४) योग्य विधान ओळखा.
... Answer is C)
C. अंतर्गत भागातील तापमान किनारी प्रदेशापेक्षा दिवसा जास्त असते.५) सागर जलाच्या घटनेतील फरक व वारे यांच्या प्रभावामुळे सागरात..... तयार होतात.
... Answer is C)
C. सागर प्रवाह6) हैदराबाद अधिक भारत यांची भौगोलिक एकता भौगोलिक आहे ती हैदराबाद संस्थानाला नष्ट करून देता कामा नये. निझाम हा शत्रू आहे त्याची बाजू घेऊ नका.हे उद्गार कोणाचे आहे?
... Answer is A)
A. डॉ.बा.आंबेडकर7) अ) सेनापती बापटांना नामपल्ली स्टेशनवर अटक करण्यात आली. ब) सेनापती बापटांना पुण्यात पाठवण्यात आले.
... Answer is C)
C.दोन्ही बरोबर8) काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक ....मध्ये हैदराबाद येथे झाली. त्यात....हा दिवस संघराज्यात सामील होण्याचा दिवस साजरा करण्याचे ठरवण्यात आले.
... Answer is A)
A.जुलै १९४७, ७. ऑगस्ट9) अ) भूगोल विषयात क्षेत्रभेट आवश्यक असते. ब) क्षेत्र भेटीमुळे प्रत्यक्षात लोकांच्या विचारांची देवाण घेवाण होते.
... Answer is C)
C. दोन्ही बरोबर10) समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसे तपांबरामध्ये हवेचे तापमान.....होते.
... Answer is B)
B.कमी

No comments:

Post a comment

Post Top Ad