History And Geography GK Quiz 04 - Nikhiljob

Post Top Ad

Wednesday, 4 December 2019

History And Geography GK Quiz 04

History And Geography 

इतिहास आणि भूगोल प्रश्नसंच

History And Geography GK Quiz 04 on Nikhiljob
Quote on Nikhiljob

"Important questions For Police Bharti 2019- 2020, UPSC, MPSC, STI, PSI, ASST, ASO, and other exams conducted by Mahapariksha portal"Other Related Test Click Here on Nikhiljob.com


*English Mock Test*

English Grammar Test 2

*GK Mock Test*

*Marathi Mock Test*

Other Related Test Click Here on Nikhiljob.com

१) महात्मा फुल्यांनी १८४८ मध्ये पुणे येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली? ब) मुंबईत पहिली मुलींची शाळा जगन्नाथ शंकरशेठ यांनी काढली.
... Answer is C)
C.ब, क, ड२) १९१९ मध्ये सरकारने कैसर ई- हिंद हे सुवर्णपदक देऊन कोणत्या व्यक्तीचा गौरव करण्यात आला?
... Answer is D)
D) पंडिता रमाबाई
३) विधवाच्या विवाहाला संमती देणारा कायदा .....मध्ये करण्यात आला?
... Answer is B)
B) १८५६४) हवेच्या भौगोलिक वैशिष्ट्यांविषयी योग्य विधाने ओळखा अ) ध्रुवाकडे जातांना तापमानात घट होते. ब) ध्रुवाकडे जातांना वायुभार घट होत जाते क) ध्रुवाकडे जातांना हवेचा दाब वाढतो
... Answer is B)
B)अ, क५) वायुदाबाविषयी योग्य विधाने ओळखा अ) उंचीनुसार वायूदाबात घट होत जाण्याला उधर्ववायू दाब म्हणतात ब) उंचीनुसार वायूदाबात वाढ होत जाण्याला क्षितिजसमांतर दाब म्हणतात.
... Answer is C)
C) फक्त अ6) स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत? अ) गोपाळ हरी देशमुख ब) ईश्वरचंद्र विद्यासागर क) आनंदीबाई जोशी ड) मादाम भिकाजी कामा
... Answer is A)
A)अ व ब.7) कोणाच्या प्रयत्नामुळे सतीच्या निर्घृण चाली विरुद्ध सतीबंदी कायदा पारित झाला?
... Answer is B)
B)राजा राममोहन रॉय8) गोपाळ गणेश आगरकर यांनी कोणत्या वृत्तीला विरोध केला?
... Answer is A)
A)स्त्रीला चूल आणि मूल या पुरते मर्यादित ठेवणे9)पृथ्वीवरील काल्पनिक अक्षवृत्त व रेखावृत्तांविषयी योग्य विधाने अचूक ओळखा. अ) पृथ्वीवर १ अंशाच्या अंतराने एकूण ३६० अक्षवृत आहेत. ब) पृथ्वीवर १ अंशाच्या अंतराने एकूण १८० रेखावृत्त आहे.
... Answer is D)
D)यापैकी नाही10) आफ्रिका खंडातील नाईल नदीविषयी विधानांवर विचार करा. अ) आफ्रिका खंडातील नाईल नदी व्हिक्टोरिया सरोवरात उगम पावते ब) नाईल नदी दक्षिणेकडे वाहत जाऊन आलेक्टझांडिया शहराजवळ हिंदी महासागरात मिळते.
... Answer is A)
A)अ बरोबर ब चूक

No comments:

Post a comment

Post Top Ad