History And Geography GK Quiz 05 - Nikhiljob

Post Top Ad

Thursday, 5 December 2019

History And Geography GK Quiz 05

History And Geography GK Quiz 

quote on the nikhiljob


As we think while working on any project or any ideas, but once we decided what we have to do then just trust the process and don't over think it. Just go with the flow and find your inner pace. Just move forward keep the process going, just work hard and trust the process. 


1.अभिनव भारत संघटनेशी संबधित व्यक्ती कोण होते?अ) अनंत कान्हेरे. ब) वि. दा. सावरकर क) सेनापती बापट. ड) विष्णू गणेश पिंगळे
... Answer is A)
A. अ, ब,2.वि. दा. सावरकरांना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती कोणी जाहीर केली?
... Answer is C)
C.श्यामजी कृष्ण वर्मा3. अनंत कान्हेरे यांनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याचा वध केला?
... Answer is B)
B. जॅक्शन4.दुर्गापूर लोह पोलाद उद्योग कोणत्या राज्यात आहे.?
... Answer is B)
B. पश्चिम बंगाल5. वाहतूक मार्गाच्या विकासावर...... चा मोठा परिणाम होतो?
... Answer is C)
C. प्राकृतिक रचना6. जहालमतवाडी चळवळीचे नेतृत्व करणारे नेते कोण ? अ) महात्मा गांधी. ब) लोकमान्य टिळक क) लाल लजतराय. ड) बिपिनचंद्र पाल
... Answer is B)
B.ब, क, ड7.शिवाजी क्लबची स्थापना.....शहरात झाली.?
... Answer is A)
A.कोल्हापूर.8.१८९९ च्या बीडच्या उठावाचे नेतृत्व......ने केले?
... Answer is D)
D.सदाशिव जोशी9. .....या खानिजापासून मुख्यत: अल्युमिनियम हा धातू तयार केला जातो?
... Answer is C)
C. बोक्साईड10.खालीलपैकी खनिज तेलाच्या विहिरी बाबत अयोग्य पर्याय ओळखा.?
... Answer is D)
D. कोलार (कर्नाटक)

No comments:

Post a comment

Post Top Ad